BRICS Summit 2026
esakal
जगाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणाऱ्या BRICS देशांची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. जगाच्या अर्थव्यवस्थेत ४० टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या या गटात ११ सदस्य देश, १२ भागीदार देश आणि संयुक्त राष्ट्रांसह पाच आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग घेतला. तीन दिवसांच्या चर्चेनंतर या परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.