BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

Tough Stance on Cross-Border Terrorism & Pahalgam: ब्रिक्स देशांनी कोणत्याही कारणास्तव, कुठेही आणि कोणीही केलेले दहशतवादी कृत्य हे पूर्णपणे गुन्हेगारी स्वरूपाचे आणि असमर्थनीय असल्याचे स्पष्ट केले आहे.
BRICS New Delhi Declaration

BRICS New Delhi Declaration

esakal

Updated on

Pahalgam attack: नवी दिल्लीत दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेत भारताची मुत्सुद्देगिरी दिसून आली आहे. सदस्य देशांनी ‘ब्रिक्स नवी दिल्ली संयुक्त जाहीरनामा २०२६’ एकमुखाने मंजूर केला आहे. तब्बल ४५ पानांच्या या जाहीरनाम्यात दहशतवादाबाबत वापरण्यात आलेली कठोर भाषा भारताच्या दीर्घकालीन सुरक्षेशी संबंधित चिंतांना जागतिक पातळीवर मोठे व्यासपीठ मिळवून देणारी ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com