

BRICS Summit 2026
esakal
दिल्लीत आयोजित BRICS शिखर परिषद २०२६ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर देतानाच ‘ग्लोबल साउथ’च्या वाढत्या भूमिकेवर भाष्य केले. जग वेगाने बदलत असून कोणत्याही एका शक्तीचे कायमस्वरूपी वर्चस्व राहू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. BRICS बैठकीचे यजमानपद भूषवल्याबद्दल त्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.