Bride Runs Away With Cash : लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरी फरार; पती मिठाई आणायला जाताच रस्त्यात सोडून दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा

Bride Absconds After Marriage : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशी नवरीने पतीला रस्त्यात सोडून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Bride Runs Away With Cash crime news

Bride Runs Away With Cash crime news

esakal

Updated on

Bride Elopes After Marriage : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत नववधूने पतीला चकवा देत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहेरून येताना नववधूने ही संधी साधली. या प्रकरणी पीडित पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com