Crime: वहिनीची 'ती' गोष्टी आवडली नाही; दीर संतापला, थेट महिलेचे मुंडके कापले अन् हातात घेऊन गावभर फिरला, कारण...

West Bengal Crime: एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाने किरकोळ वादातून आपल्या वहिनीची हत्या केली आहे. त्यानंतर तिचे कापलेले डोके रस्त्यावर उघडपणे फिरवत राहिला.
South 24 parganas brother
South 24 parganas brotherESakal
Updated on

पश्चिम बंगालमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका दिराने आपल्या वहिनीची हत्या केली. तिचा शिरच्छेद केला. एवढेच नाही तर त्यानंतर दिर एका हातात मेहुणीचे कापलेले डोके आणि दुसऱ्या हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरत राहिला. हे भयानक दृश्य ज्याने पाहिले तो घाबरला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com