देशातील मध्यमवर्ग आता जोमाने 'उडणार' 

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढ होत आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने आता देशांतर्गत विमानतळांच्या सक्षमीकरणावर आणि विमान वाहतुकीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्यमवर्गाचा विमान प्रवास अधिक सुखद आणि सोपा होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. 

काय होणार?

  • विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढविण्यात येणार
  • नव्याने 900 पेक्षा जास्त विमानांची खरेदी करणार
  • सध्या 124 विमानतळे सेवेत, कनेक्टिविटी वाढविण्यासाठी उडान योजनेला भर
  • विमानतळांची संख्या वाढली तर सुविधा पुरविण्यावर भर
  • विमानतळांची संख्या वाढली तर 100 कोटी नागरिकांना सुविधा पुरविणे शक्य
  • उडान योजनेंतर्गत 56 नवी विमानतळे जोडण्यात येणार
  • बुलेट ट्रेनसाठी वडोदरा येथे रेल्वे विद्यापाठ सुरु करणार
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी वडोदरा येथे प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचे काम सुरू

देशातील जनतेला आरोग्य विमाचा फायदा होईल?

5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण : अरूण जेटली

#Budget2018 जेटली उवाच ....कृषी क्षेत्र

2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : अरूण जेटली

अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley Air travel in India Lok Sabha 2019