Budget 2019 : नेटीझन्सची अर्थसंकल्पावर मिम्समधून नाराजी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सोशल मिडीयावर मिम्समधून मध्यमवर्गीयांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. सोशल मिडीयावर मध्यमवर्गींयांच्या अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि त्यानंतर झालेला अपेक्षा भंग यासंदर्भात अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.
 
अर्थसंकल्प 2019 : पुणे: भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (ता.05) शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला.

सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सोशल मिडीयावर मिम्समधून मध्यमवर्गीयांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. सोशल मिडीयावर मध्यमवर्गींयांच्या अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि त्यानंतर झालेला अपेक्षा भंग यासंदर्भात अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget angers middle class on social media