

Bus Pickup Accident News
Madhya Pradesh Bus Accident Leaves 10 Dead मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कार्यक्रमातून परतणाऱ्या एका बसची आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. छिंदवाडा इथं ही दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. तर अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे.