

Gangrape survivor arrives at Bulandshahr SP office alleging rape and extortion by a Khurja police sub-inspector during her complaint process.
esakal
एक महिलेवर ड्रग्ज देऊन एका महिलेवर चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. मात्र तिच्यासोबत आणखी एक संतापजनक घटना घडली. आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जेव्हा ती पोलिसांकडे गेली तेव्हा एका पोलिस उपनिरीक्षकानेच अब्रू लुटली आणि तिच्याकडून ५० हजार रुपये उकळल्याचा चीड आणणारा प्रकार उत्तरप्रदेशात समोर आला आहे.