Bypolls Result 2026: ७ जागांच्या पोटनिवडणुकीत BJP ची बाजी! कुठे उलटफेर, कुठे कायम वर्चस्व? निकाल समोर...

Bypolls Result: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसोबतच सात जागांवर पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. या सात जागांवर कोणत्या पक्षाने विजय मिळवला आणि कोणाचा पराभव झाला, याबाबत जाणून घ्या.
Bypolls Result 2026

Bypolls Result 2026

ESakal

Updated on

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसोबतच सोमवार (ता. ४) रोजी कर्नाटक, नागालँड, त्रिपुरा, गुजरात आणि महाराष्ट्र अशा सात जागांवर पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा निवडणुकांतही अनेक भागात भाजप पक्ष बाजी मारत असल्यामुळे सर्व राज्यात भाजप स्वतःचे सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com