Bihar Cabinet: बिहारमध्ये NDA सरकारचा मेगा विस्तार! निशांत कुमारांसह ३२ मंत्र्यांची एन्ट्री, कोणाला मिळाले मंत्रिपद? पाहा यादी...

Bihar Cabinet Expansion: मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर संपन्न झाला आहे. यात ३२ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
Bihar Cabinet Expansion

Bihar Cabinet Expansion

ESakal

Updated on: 

सम्राट चौधरी यांची बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्तार प्रक्रिया पूर्ण झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा येथे करण्यात आला. सम्राट चौधरी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील एकूण ३२ मंत्र्यांनी गांधी मैदानावर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बिहारमध्ये दाखल झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com