UP Cabinet: पशुपालकांसाठी 'मुख्यमंत्री पशुधन विमा योजना' मंजूर; नव्या ESIC मेडिकल कॉलेजमध्ये कामगारांच्या मुलांसाठी 50% आरक्षण

Maharashtra Cabinet approves livestock insurance for farmers: योगी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलालाबादचे नामांतर ‘भगवान परशुराम पुरी’, तीन नवीन विद्यापीठे, दोन सरकारी रुग्णालये आणि वाराणसीत ESIC मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील
Boost for Livestock Owners and Workers: Maharashtra Clears Insurance Scheme and ESIC Medical College Quota

Boost for Livestock Owners and Workers: Maharashtra Clears Insurance Scheme and ESIC Medical College Quota

esakal

Updated on

उत्तर प्रदेशात शहरांची नावे बदलून त्यांना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख देण्याचा योगी सरकारचा धडाका सुरूच आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शाहजहानपूर (Shahjahanpur) जिल्ह्यातील 'जलालाबाद' या प्रसिद्ध तहसीलचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. आता ही तहसील ‘भगवान परशुराम पुरी’ या नवीन नावाने ओळखली जाईल. या निर्णयासोबतच सर्व सरकारी दस्तऐवज, महसूल अभिलेख आणि प्रशासकीय रेकॉर्डमध्ये नवीन नाव नोंदवण्याची प्रक्रिया प्रशासनाने तातडीने सुरू केली आहे.

याच बैठकीत माहिती तंत्रज्ञान, क्रीडा, आरोग्य आणि शेतीशी संबंधित एकूण २७ प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com