ऐकावं ते नवलच! चक्क सरबतावर लावला 'गॅस क्रायसिस चार्ज', लिंबू गरम करून वापरला का? युजर्सचा सवाल

Gas Crisis Charge आखाती देशातील युद्धामुळे देशात अनेक ठिकाणी गॅसची टंचाई आहे. परिणामी हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्याची वेळ आलीय. अशातच एका कॅफेमध्ये चक्क बिलात गॅस क्रायसिस चार्ज वसुल केला जात असल्याचं समोर आलंय.
Gas Crisis Charge on Lemon Juice Bill

Gas Crisis Charge on Lemon Juice Bill

Esakal

Updated on

देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुडवडा भासत आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली असून हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं आहे. दिल्ली, बंगळुरू, मुंबई, पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंटसह रस्त्याच्याकडेला लागणाऱ्या स्टॉलही बंद झाले आहेत. आता बंगळुरूतील एका कॅफेमध्ये चक्क बिलात गॅस क्रायसिस चार्ज वसुल केला जात असल्याचं समोर आलंय. Gas Crisis Fee on Lemon Drink Bill Goes Viral During LPG Shortage

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com