Crime: लग्न अन् राजकीय करिअर घडवण्याचे आमिष; महिलेवर ४ वर्ष अत्याचार, काँग्रेस खासदारावर गुन्हा दाखल

MP Rakesh Rathore Case: यूपीच्या सीतापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका महिलेने काँग्रेस खासदार राकेश राठोड यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MP Rakesh Rathore
MP Rakesh Rathore ESakal
Updated on

उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील कोतवाली नगर भागात राहणाऱ्या एका महिलेने काँग्रेस खासदार राकेश राठोड यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, खासदार राकेश राठोड गेल्या 4 वर्षांपासून लग्नाच्या बहाण्याने आणि राजकीय कारकिर्दीत मदत देण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com