West Bengal : सीबीआयची कोलकत्यात शोधमोहीम ; वैद्यकीय रुग्णालयातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई

पश्‍चिम बंगालमधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याशी संबंधित ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी शोध मोहीम राबविली. घोष यांनी त्यांच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करण्यात आला असून त्याप्रकरणी ही शोध मोहीम राबविण्यात आली आहे.
West Bengal
West Bengal sakal
Updated on

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याशी संबंधित ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी शोध मोहीम राबविली. घोष यांनी त्यांच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असा आरोप करण्यात आला असून त्याप्रकरणी ही शोध मोहीम राबविण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com