सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; विद्यार्थी आणि पालकांना सरप्राइझ

मिनाक्षी गुरव
Monday, 13 July 2020

- अचानक निकाल घोषित झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना सरप्राइझ

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता बरावीचा निकाल घोषित केला आहेत. इयत्ता बारावीचा सोमवारी अचानकपणे जाहीर करत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सीबीएसईने विद्यार्थी आणि पालकांना सरप्राइझ दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सोमवारी निकाल घोषित करण्याबाबत सीबीएसईने कोणतीही पूर्वसूचना दिलेली नव्हती. मात्र, अचानक सोमवारी निकाल लावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही आपल्या अधिकृत ट्विटरवरुन निकालाबाबत माहिती दिली आहे. असे असले करी सीबीएसईने २ वाजता हे निकाल घोषित केले. विद्यार्थ्यांना आणि पालकांना http://cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. 
 

आणखी वाचा : 
-----------------
राजस्थानात सत्ताबदल झाल्यास मायावतींना होणार सर्वाधिक आनंद 
------------------
काँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा
------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBSE Class 12th Result 2020 Results Declared