Cabinet Decision: फ्री रेशन योजनेत ३ मोठे बदल! ८० कोटी रेशनधारकांवर थेट परिणाम होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Modi Cabinet Decision News: मोदी सरकार देशातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन देत आहे. आता सरकारने या योजनेत तीन बदल केले आहेत. अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली ​​आहे.
Modi Cabinet Decision

Modi Cabinet Decision

ESakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा थेट परिणाम ८० कोटी शिधावाटप लाभार्थ्यांवर होणार आहे. सरकारने शिधावाटप प्रणाली संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'अर्थक-पीडीएस' योजना सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण योजनेवर अंदाजे २५,५३० कोटी रुपये खर्च केले जातील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com