Diesel Export Tax: मोठी बातमी! डिझेल आणि हवाई इंधन निर्यातीवर करात दुप्पट वाढ; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, जाणून घ्या नवे दर...

ATF export duty hike: केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनावरील निर्यात कर दुप्पटीहून अधिक करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता तेल कंपन्यांना परदेशात विकल्या जाणाऱ्या डिझेलवर जास्त कर भरावा लागेल.
Diesel Export Tax

Diesel Export Tax

ESakal

Updated on

केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, परदेशात निर्यात होणाऱ्या डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील निर्यात शुल्कात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय ऊर्जा क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण याचा परिणाम केवळ तेल कंपन्यांच्या नफ्यावरच होणार नाही, तर देशांतर्गत बाजारपेठेतील इंधनाच्या उपलब्धतेवरही होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com