

Central Government Scrap Earning
ESakal
केंद्रातील मोदी सरकारने फक्त एका महिन्यात भंगार विकून मोठा नफा कमावला. गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेदरम्यान केंद्र सरकारने भंगार विक्रीतून ₹८०० कोटी उत्पन्न मिळवले. हे चांद्रयान-३ च्या बजेटपेक्षा जास्त आहे. ज्याची किंमत ₹६१५ कोटी होती. ही मोहीम २०२१ मध्ये सुरू करण्यात आली होती.