LPG सिलिंडर पुन्हा महागणार! केंद्र सरकारचे संकेत, वाढीमागचं कारणही स्पष्ट सांगितलं

LPG price hike: घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात अलीकडेच वाढ झाली आहे. परंतु यामुळे जनतेला दिलासा मिळालेला नाही, कारण सरकारने येत्या काही दिवसांत आणखी दरवाढ जाहीर केली आहे.
LPG price hike

LPG price hike

ESakal

Updated on

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतातील लोकांनाही महागाईचा फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल, तसेच व्यावसायिक आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, हा महागाईचा परिणाम अजून थांबलेला नाही; भविष्यात तो आणखी वाढणार आहे. केंद्र सरकारने पुष्टी केली आहे की, भविष्यात घरगुती गॅसच्या दरात आणखी वाढ होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com