Mock Dril: ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये! 'या' ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन, कधी आणि का?

Mock Dril News Update: पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, २९ मे (गुरुवार) रोजी हरियाणासह पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या ४ राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित केले जाणार आहेत.
Mock Dril
Mock Dril ESakal
Updated on

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, २९ मे २०२५ रोजी राजस्थान, बिकानेर, श्रीगंगानगर, जैसलमेर, बारमेर, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान सुरक्षा तयारीची चाचणी घेणे आणि युद्धासारख्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सामान्य जनतेला प्रशिक्षित करणे या उद्देशाने हा सराव आयोजित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com