SC-ST-OBC आरक्षणात नवा उप-कोटा? सर्वोच्च न्यायालयात केंद्राने मांडली भूमिका, आय आधारित उप-कोट्याला विरोध

Income Alone Cannot Be the Basis for Reservation: केंद्र सरकारने अनुसूचित जाती/जमाती/इतर मागासवर्गीय आरक्षणांतर्गत उत्पन्नावर आधारित उप-आरक्षण आणि प्राधान्यक्रमाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मागणीला विरोध केला आहे.
Supreme Court
Supreme CourtEsakal
Updated on

केंद्र सरकारने अनुसूचित जाती/जमाती/इतर मागासवर्गीय प्रवर्गात उत्पन्नावर आधारित उप-आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेला विरोध केला. केंद्र सरकारने असा युक्तिवाद केला की, आरक्षण केवळ आर्थिक स्थितीवर आधारित असू शकत नाही. अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षण हे केवळ आर्थिक स्थितीवर नव्हे, तर ऐतिहासिक आणि सामाजिक मागासलेपणावर आधारित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com