Ayodhya Ram Mandir Donation Scam: "होय, माझी चूक झाली..." चंपत राय यांचा राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा

Champat Rai confession: या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ट्रस्टशी संबंधित पदाधिकारी, कर्मचारी आणि अन्य संशयितांसह सुमारे ७० लोकांना नोटिसा बजावल्या आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
Ram Mandir donation theft case

Ram Mandir donation theft case

esakal

Updated on

Ram Mandir chanda chori news: अयोध्येतील राम मंदिर चोरीचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. याच प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. पोलिस चौकशीदरम्यान त्यांनी अने दावे केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ट्रस्टला जूनच्या पहिल्या आठवड्यातच देणगी चोरीला जात असल्याची माहिती मिळाली होती, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com