Chandipura Virus : गुजरातमध्ये २२ मुलांचा मृत्यू , आधी ताप अन् मग बेशुद्ध... चंडीपुरा व्हायरसची काय आहेत लक्षणे?

Children Deaths : गुजरातमध्ये चंडीपुरा विषाणूमुळे किमान २२ मुलांचा मृत्यू झाला असून परिस्थिती चिंताजनक आहे. तपासलेल्या १८४ नमुन्यांपैकी ३५ रुग्णांना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Symptoms of Chandipura Virus in Children

Symptoms of Chandipura Virus in Children

esakal

Updated on

Gujarat Chandipura Virus Outbreak Latest Updates : गुजरातमध्ये चंडीपुरा नावाच्या आजाराने चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. पावसाळ्यात गुजरातमध्ये चंडीपुरा विषाणूच्या संसर्गामुळे किमान २२ मुलांचा मृत्यू झाला आहे. मुलांमध्ये पसरणाऱ्या या दुर्मिळ पण जीवघेण्या विषाणूजन्य आजाराबाबत यामुळे चिंता वाढली आहे. गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल पानशेरिया यांनी सांगितले की, ज्या १८४ रुग्णांच्या (संशयित रुग्णांसह) रक्ताचे नमुने तपासले गेले, त्यापैकी ३५ जणांना चंडीपुरा विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com