Char Dham Temple: एकाच छताखाली चार धाम! १३० वर्षे जुन्या अनोख्या मंदिरात चार धाम सोबत करा 'स्वर्ग-नरक' दर्शन, काय आहे महत्व ?

लखनौच्या जुन्या चौकातील १३० वर्षे जुन्या चारो धाम मंदिरात बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, द्वारका, रामेश्वरम यांसह स्वर्ग-नरकाची प्रतिकृती; हिमालयात न जाता एकाच छताखाली चार धामांचे पुण्यदर्शन
Spiritual Marvel: 130-Year-Old Charo Dham Temple in Lucknow Offers Glimpse of Heaven and Hell

Spiritual Marvel: 130-Year-Old Charo Dham Temple in Lucknow Offers Glimpse of Heaven and Hell

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ केवळ नवाबांच्या शहरासाठी प्रसिद्ध नाही, तर येथे श्रद्धेचे असे एक केंद्र आहे जे पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. लखनऊच्या जुन्या भागातील गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये वसलेले 'चारो धाम मंदिर' हे भाविकांसाठी श्रद्धेचा एक अनोखा संगम आहे.

चारधाम यात्रेचा हंगाम जोरात सुरू आहे, तेव्हा ज्यांना हिमालयातील कठीण प्रवास करणे शक्य नाही, अशा लोकांसाठी लखनौचे हे मंदिर एक मोठे वरदान ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com