Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

Badrinath Kedarnath Rules : मंदिर परिसरात व्हिडिओ शूटिंग आणि रील्स बनवण्यावर कडक निर्बंध लागू केले आहेत. पूजा-अर्चा शुल्कामध्ये बदल करण्यात आले असून गर्दी नियंत्रणासाठी काही विधी रात्री होणार आहेत.
Devotees visiting Badrinath and Kedarnath temples during Char Dham Yatra 2026 with strict new rules and enhanced safety arrangements.

Devotees visiting Badrinath and Kedarnath temples during Char Dham Yatra 2026 with strict new rules and enhanced safety arrangements.

esakal

Updated on

New Rules for Badrinath and Kedarnath Darshan : चारधाम यात्रा लवकरच सुरू होणार आहे. बद्रीनाथ आणि केदारनाथ या तीर्थक्षेत्रांच्या यात्रांची तयारीही पूर्ण झाली आहे. जर तुम्ही चार धाम यात्रेला जाण्याचे नियोजन करत असाल, तर यात्रेच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या अलीकडील बदलांची आधी माहिती करून घेणे आवश्यक आहे. हिंदू धर्मात चार धाम यात्रेला अत्यंत पवित्र मानले जाते; यामध्येही बद्रीनाथ धामला विशेष महत्त्व आहे. या वर्षी, ही यात्रा सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडावी, यासाठी अनेक नवीन उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com