Taxi Driver
Taxi DriverEsakal

Taxi Driver: टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात अचानक आले 9,000 कोटी रुपये! बँकेचा मेसेज आला अन्...

तामिळनाडूचा कार ड्रायव्हर राजकुमार याला एक मेसेज आला त्याच्या खात्यात अचानक 9 हजार कोटी रुपये आले होते

तामिळनाडूचा कार ड्रायव्हर राजकुमार याला एक मेसेज आला त्याच्या खात्यात अचानक 9 हजार कोटी रुपये आले होते. ही रक्कम आल्याचा मेसेज बघता त्याने त्यातील 21 हजार रूपये आपल्या मित्राच्या खात्यात ट्रान्स्फर केले.(Latest Marathi News)

राजकुमार हा पलानी येथील रहिवासी असून तो कार ड्रायव्हरचे काम करतो. कोडंबक्कम येथे तो आपल्या मित्रासोबत राहतो आणि कार चालवतो.त्याच्या बँक खात्यात अचानक 9 हजार कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. त्याच त्यालाही आश्चर्य वाटलं.(Latest Marathi News)

Taxi Driver
MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणी घडामोडींना वेग! विधानसभा अध्यक्ष तातडीने दिल्लीला रवाना

राजकुमारचं तामिळनाडूच्या मर्केंटाईल बँकेत खातं आहे. त्याच्या खात्यात अवघे 105 रुपये होते.त्याला वाटलं त्याची कोणीतरी मस्करी करत आहे. त्यामुळे त्याने खात्यातील 21 हजार रुपये मित्राच्या खात्यावर पाठवले.(Latest Marathi News)

Taxi Driver
'कोकणच्या वाट्याचं पाणी मराठवाड्याला वळवण्याचा विचार'; अजितदादांच्या 'त्या' वक्तव्यानंतर चर्चेला फुटणार तोंड?

त्यानंतर काही वेळात बँक अधिकाऱ्यांनी राजकुमारशी संपर्क केला आणि खात्यात ही रक्कम चुकीने आल्याची माहिती दिली.त्याचबरोबर ही रक्कम ट्रान्स्फर न करण्याच्या सूचनाही बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. बँकेने काही वेळात ही रक्कम काढून घेतली.मित्राला पाठवलेले 21 हजार रुपयेही परत करण्याच्या सूचना बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या.(Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com