Chennai Thermal Power Plant: मोठी बातमी ! चेन्नईत औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना, ९ कामगारांचा मृत्यू, १० गंभीर जखमी

Chennai Workers killed : औष्णिक वीज केंद्रात बांधकाम सुरु असताना अचानक ३० फूट उंच असलेली कमान कोसळली आणि त्याखाली अनेक कामगार अडकले. यातील ९ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
Rescue teams at Ennore thermal power plant site after a construction arch collapsed, killing 9 workers and injuring 10 others.

Rescue teams at Ennore thermal power plant site after a construction arch collapsed, killing 9 workers and injuring 10 others.

esakal

Updated on

Summary

  1. चेन्नईच्या एनोर औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी मोठी दुर्घटना घडली.

  2. कमान कोसळल्याने नऊ कामगारांचा मृत्यू झाला.

  3. या अपघातात पाच कामगार गंभीर जखमी झाले.

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवारी उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या (एनोर) बांधकाम ठिकाणी एक मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या वृत्तानुसार, बांधकाम सुरु असताना एक कमान कोसळल्याने नऊ कामगारांचा मृत्यू झाला. या अपघातात ५ कामगार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com