41 Villages Celebrate Republic Day for First Time
esakal
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलप्रभावातून मुक्त झालेल्या ४१ गावांमध्ये पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिना साजरा होणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या गावांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकणार असून, हा क्षण शांतता-विकासाच्या नव्या पर्वाची सुरवात ठरणार आहे. या ४१ गावांपैकी १३ गावे बीजापूर जिल्ह्यात, १८ गावं नारायणपूरमध्ये तर १० गावे सुकमा जिल्ह्यात आहेत. बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी. यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.