नऊ महिन्याच्या मुलीनं विषारी सापाला खेळणं समजून हातात घेतलं अन् दाताने चावलं...नागाचा मृत्यू

Bastar Baby Snake Bite Incident : या मुलीने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाला असून, मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. या मुलीचं नाव मानवी असल्याची माहिती आहे.
9-Month-Old Girl Bites Poisonous Snake in Chhattisgarh, Snake Dies
9-Month-Old Girl Bites Poisonous Snake in Chhattisgarh, Snake Diesesakal
Updated on

Baby girl bites poisonous snake in Bastar Chhattisgarh, snake dies, rare survival case 2025 : नऊ महिन्याच्या मुलीने विषारी सापाला खेळणं समजून हातात घेऊन त्याचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील कोयनार गावात ही घटना घडली. विशेष म्हणजे, या मुलीने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाला असून, मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. या मुलीचं नाव मानवी असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com