Corruption Case : शंभर रुपयांच्या लाचप्रकरणी ४० वर्षे कोर्टात चकरा, आता हायकोर्टाने निर्णयच बदलला; नेमकं काय आहे प्रकरण?

Chhattisgarh High Court verdict : एका सरकारी कर्मचाऱ्यावर ४० वर्षांपूर्वी १०० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला एक वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली, मात्र त्याने हायकोर्टात दाद मागितली आणि कोर्टात खटल्याला कलाटणी मिळाली.
Chhattisgarh High Court verdict on 100 rupees bribery case after 40 years, acquittal granted due to lack of evidence.

Chhattisgarh High Court verdict on 100 rupees bribery case after 40 years, acquittal granted due to lack of evidence.

esakal

Updated on

Summary

हा खटला 1985 मध्ये लोकायुक्त सापळा कारवाईनंतर दाखल झाला होता.

ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले होते, मात्र हायकोर्टाने तो निकाल उलटवला.

न्यायालयाने पुराव्याअभावी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषसिद्धी रद्द केली.

सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं... अशी एक हिंदी म्हण आहे. तुम्ही बाजू खरी असेल तर विलंबाने का होईना न्याय मिळतो. असेच एक प्रकरण छत्तीसगड मध्ये समोर आले आहे. हायकोर्टाने ३९ वर्षे जुन्या एका प्रकरणात एका व्यक्तीला दिलासा दिला आहे. ४० वर्षांपूर्वी १०० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप एका सरकारी कर्मचाऱ्यावर लावला होता. याचा खटला कोर्टात सुरु होता पण आणि लाचखोरीचा कोणताही ठोस पुरावा सापडला नाही त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com