Guwahati High Court : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अरुणाचल प्रदेशच्या इटानगरमध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचा कायमस्वरूपी खंडपीठ उभारले. न्यायालय लोकांपर्यंत न्याय सहज, जलद आणि कमी खर्चात पोहोचविण्यासाठी अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले.
इटानगर : न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे केवळ लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्यांना जलद, कमी खर्चात न्याय मिळावा, हे सुनिश्चित करण्यासाठी अस्तित्वात आले आहेत.