

Metro Stations Renamed
ESakal
दिल्ली मेट्रोबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील तीन मेट्रो स्थानकांचे नाव बदलले जाईल. राज कलश यात्रेत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ही घोषणा केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पितमपुरा मेट्रो स्टेशन, प्रशांत विहार मेट्रो स्टेशन आणि हैदरपूर बदली मोर स्टेशनचे नाव बदलले जाईल.