CM ममता बॅनर्जी बनल्या वकील, SIR प्रकरणी स्वत: मांडणार बाजू; सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडतंय

CM Mamata Banarjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सर्वोच्च न्यायालयात एक वकील म्हणून हजर झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान मुख्यमंत्री वकील म्हणून युक्तिवाद करणार आहेत.
Historic Court Hearing as CM Presents Arguments Personally

Historic Court Hearing as CM Presents Arguments Personally

Esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयात २८ जानेवारी रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत पश्चिम बंगाल राज्य सरकारने म्हटलं होतं की, निवडणूक आयोगाचं कार्य असंवैधानिक आहे. एसआयआरची प्रक्रिया घाईने केली जातेय. यात पारदर्शकपणा नाहीय. एसआयआरची गरज नाहीय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सर्वोच्च न्यायालयात एक वकील म्हणून हजर झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान मुख्यमंत्री वकीलाच्या भूमिकेत बाजू मांडणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com