
Acharya Satyendra Das Passed Away: राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन झालं. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लखनऊ पीजीआयमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.