China India Relations : संबंध सक्रियपणे मजबूत करा! चीनचे भारतातील राजदूत झू फेईहोंग यांचे आवाहन
Bilateral Relations : चीनचे भारतातील नवे राजदूत झू फेईहोंग यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यांनी भारत-चीन संबंधांच्या दीर्घकालीन इतिहासावर प्रकाश टाकला आणि भविष्यकाळासाठी सकारात्मक दिशा दाखवली.
नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील द्वीपक्षीय संबंध महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. दोन्ही देशांनी आव्हानांवर मात करत हे संबंध सक्रियपणे मजबूत करून स्थिर, निरोगी मार्गावर आणण्याचे आवाहन चीनचे भारतातील नूतन राजदूत झू फेईहोंग यांनी केले.