लोजपच्या अध्यक्षपदी चिराग पासवान यांची निवड

Chirag Paswan is elected as LJP president
Chirag Paswan is elected as LJP president

नवी दिल्ली : खासदार चिराग पासवान यांची आज लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. चिराग यांचे वडील आणि विद्यमान अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत माहिती दिली.

दिल्लीत लोक जनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पाडली. या बैठकीत चिराग पासवान यांची एकमताने पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लोक जनशक्ती पक्षाची स्थापना रामविलास पासवान यांनी 2000 मध्ये केली होती.

चिराग पासवान हे लोकसभेत सलग दुसऱ्यांदा निवडून आले असून, ते गेल्या काही काळापासून पक्षनिर्णयात सहभागही घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com