Chowkidar Narendra Modi : ट्विटकरांच्या मते कोण आहे चौकीदार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मार्च 2019

देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख होत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाउंटवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' या शब्दाचा उल्लेख केला आहे. मात्र त्यानंतर मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने नावापुढे लावलेला 'चौकीदार' या शब्दावर ट्विटरकरांनी आपली मते मांडलीत.

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात लागलेली झुंज सध्या सोशल मिडीयावरुन प्रभावीपणे बघायला मिळते आहे. देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख होत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाउंटवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' या शब्दाचा उल्लेख केला आहे. मात्र त्यानंतर मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने नावापुढे लावलेला 'चौकीदार' या शब्दावर ट्विटरकरांनी आपली मते मांडलीत. काहींनी मोदी यांच्या या कृतीचे समर्थन केले तर काहींनी आपण नेपाळमध्ये निवडणूकीच्या वातावरणात आहोत की काय? असा प्रश्न करत खिल्ली उडवली. अशाच काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे... 
 

 
 

  • खिल्ली उडविणाऱ्या प्रतिक्रिया - 
     

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chowkidar Narendra Modi is trending on twitter modi changed his name on twitter