सीआयएसएफच्या जवानाची आत्महत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

बंगळूर : केंपेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कॉन्स्टेबल सुरेश विजय गायकवाड यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते सात क्रमांकाच्या टेहळणी मनोऱ्यावर कार्यरत होते, त्यांच्या आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: cisf jawan commits suicide

टॅग्स