CJI BR Gavai on Why He Forgave Shoe-Throwing Lawyer
esakal
काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरु असताना मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर दिशेने बुट फिरकावल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी घटनेचा निषेध करत आरोपी वकिलाविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. मात्र, सरन्यायाधीश गवई यांनी बुट फिरकवणाऱ्या वकिलाला माफ केल्याचं म्हटलं होते. याच घटनेबाबत आता सरन्याधीशांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.