DY Chandrachudesakal
देश
CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल
नवी दिल्ली (New Delhi) : सतत सरकार विरोधात निकाल देणे म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र आहे हा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे खडे बोल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी सुनाविले आहेत. तसेच चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचेही आवाहन नागरिकांना केले आहे. (Sharad Pawar : शरद पवारांनी दिले संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत)

