आंदोलन आहे म्हणजे लाठीचार्ज करा असं नाही; पोलीस कारवाईवरून सरन्यायाधीशांनी सुनावलं, दिले शिस्तीचे धडे

CJI on Delhi Lathicharge: आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुानावणी झाली. यावेळी सरन्यायाधीशांनी आंदोलन आहे म्हणजे लाठीचार्ज केला पाहिजे असं नाही म्हणत सुनावलं.
CJI on Delhi Lathicharge

Delhi Lathicharge Hearing Supreme Court CJI Says Police Must Show Restraint and Not Use Lathi Charge at Every Protest

Esakal

Updated on

Delhi Lathicharge: नीट पेपरफुटीविरोधात झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारवरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी प्रश्न उपस्थित केले. आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुानावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, आपल्या शिस्तीचीही आवश्यकता असते. आंदोलन आहे म्हणजे लाठीचार्ज करा असा अर्थ होत नाही. CJI Says Protest Does Not Mean Lathi Charge

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com