८ अब्ज लोकांना लॅपटॉप देता येईल इतका काळा पैसा; CJI सूर्यकांत यांचं मनी लॉन्ड्रिंगवर भाष्य

CJI Surya Kant on Money Laundering : शनिवारी कॅम्ब्रिजमध्ये झालेल्या ‘इकोनॉमिक क्राइम’वरील ४३व्या इंटरनॅशनल सिम्पोजियमच्या समारोप सत्रात CJI सूर्यकांत बोलत होते.
CJI Surya Kant on Money Laundering

CJI Surya Kant on Money Laundering

esakal

Updated on

जगभरात एका वर्षात होणाऱ्या मनी लॉन्ड्रिंगमधील पैशातून पृथ्वीवर असलेल्या ८ अब्ज लोकांपैकी प्रत्येकासाठी एक साधा लॅपटॉप खरेदी करता येईल, असं भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हट्लं आहे. शनिवारी कॅम्ब्रिजमध्ये झालेल्या ‘इकोनॉमिक क्राइम’वरील ४३व्या इंटरनॅशनल सिम्पोजियमच्या समारोप सत्रात CJI सूर्यकांत बोलत होते. आर्थिक गुन्ह्यांमधून मिळालेल्या पैशाचा शोध घेणं, तो जप्त करणं आणि पुन्हा मिळवणं यावर जगाने अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com