

CJI Surya Kant Rejects INDIA Bloc MPs’ Meeting Request
esakal
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांची भेट नाकारली आहे. ते म्हणाले की, त्यांना भेट नाकारण्याचे कारण पत्राद्वारे कळवले आहे. हे प्रकरण कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित असल्याचे सूर्यकांत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की न्यायालयाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत. कुणीही कोर्टात येऊ शकते.