

CJI Suryakant Expresses Anger Over SIR Petition
Esakal
पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रकरणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी झाली. मात्र यावरून सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात याचिकाकर्त्यांना फटकारलंय. एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नाराजी व्यक्त केली. एसआयआर मुद्द्यावरून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार आणि निवडणूक आयोग आमने-सामने आले आहेत.