CJP Leaders Notice : सौरव दास,आशुतोष रांका यांच्या अडचणी वाढल्या ! तिहारमधून सुटताच क्राईम ब्रँचची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Saurav Das Ashutosh Ranka : तिहारमधून बुधवारी रात्री सुटका झाल्यानंतरही सौरव दास आणि आशुतोष रंका यांना दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने चौकशीसाठी नोटीस बजावली. त्यांना गुरुवारी (२२ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
CJP Leaders Receive Crime Branch Notice

CJP Leaders Receive Crime Branch Notice After Tihar Jail Release

esakal

Updated on: 

CJP News: तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतरही ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रंका यांच्या अडचणी कायम आहेत. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून या दोघांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. गुरुवारी (२२ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, जंतरमंतर येथील घटनेच्या संदर्भात क्राईम ब्रँचकडून अजिंक्य शिंदे यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com