CJP October 2 Protest :
esakal
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला (CJP) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सह-संयोजक आणि प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले सौरभ दास आजारी पडले असून, त्यांना डेंग्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आंदोलनाच्या तयारीत आणि प्रत्यक्ष आंदोलनात त्यांना काही दिवस सहभागी होता येणार नसल्याची शक्यता आहे.