'दोन तास थांबवलं, 10 मिनिटं भेट दिली'; जे. पी. नड्डांच्या भेटीनंतर सौरभ दास यांचं मोठं वक्तव्य, काय सांगितलं?

CJP Protest: Saurav Das' Big Statement After JP Nadda Meeting : आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता सरकारने सीजेपीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत आता सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी माहिती दिली आहे.
Saurav Das' Big Statement After JP Nadda Meeting

JP Nadda meeting with Saurabh Das during a political discussion

esakal

Updated on

दिल्लीत सध्या सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढत संसद परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना बाहेरच अडवलं. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात आला, तसेच अश्रुधूराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता सरकारने सीजेपीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत आता सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com