हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत, हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गढाळा परिसरात आज सकाळी सात वाजून 46 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे, थोड्याच वेळापूर्वी या भूकंपाची भूमापक केंद्रावर नोंद ३.३ रिश्टर स्केल एवढी नोंद झाल्याची माहिती हिंगोली जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे तर नागरिकांनी घाबरून जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे,