CJP Protest Today : 'कॉकरोच'च्या आंदोलनावर पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो, दिल्ली पोलीस टॉस जिंकतील अन्...

Danish Kaneria tweet on CJP protest today: CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेटपटूचे एक ट्विट चर्चेत आले आहे. दिल्ली पोलिसांचा उल्लेख करत त्याने क्रिकेटच्या भाषेत उपरोधिक टिप्पणी केली.
Danish Kaneria tweet on CJP protest today

Danish Kaneria tweet on CJP protest today

Updated on: 

Danish Kaneria's sarcastic cricket tweet sparks reactions: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आज कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतर आंदोलनापूर्वी दिल्लीत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. पोलिसांनी जंतर मंतर भवती एक सुरक्षा कवच तयार केले आहे आणि आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. ४५ दिल्ली मेट्रो स्थानकं बंद केली गेली आहेत आणि तरीही युवक या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी दिल्लीकडे कूच करत आहेत. सोशल मीडियावर सध्या 'CJP protest today' हा ट्रेड सुरू आहे आणि त्यात पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची X पोस्ट चर्चेत आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com